उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उस्मानाबाद शहराचे कार्याध्यक्ष  सचिन तावडे यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये अामदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थित प्रवेश केला. 

यावेळी काँग्रेस सेवा दलाचे शहराध्यक्ष  सुधीर वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर प्रसिद्धी प्रमुख  सुहास मेटे, बंजारा क्रांती दल युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री.सुरेश पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोशल मीडिया अध्यक्ष  चंदन जाधव,  .मुकुंद कथले,  प्रवीण जळकोटकर, श्री.संजय सर्जे,  बापूसाहेब तनमोरे,  अजय साळुंके, शितल वाघमारे,  विजय जाधव,  सुनिल गंठले,  गणेश देशमुख,  पंकज पवार,  धोंडीराम राठोड,   लखन पवार, सतीश पवार,  सुमीत पापडे,  दिनेश बारकुल,  किरण बनसोडे,  नागेश निर्मले,  .सौरभ शिंदे,  अर्जून मुंडे, बाबा टोंगे,  गोपाल तापडे, यश टाकळकर आदींचा भाजपा मध्ये प्रवेश झाल्यानंतर सत्कार करण्यात आला. 


 
Top