तुळजापूर /प्रतिनिधी

ध्येय ठरवा , चिकाटी ठेवा व कष्ट करा निश्चित यश मिळते,   भारतीय क्रिकेट संघात मी लवकरच  दिसेन, असे प्रतिपादन  क्रिकेट पटू राजवर्धन हंगरगेकर यांनी केले.

   येथील श्रीतुळजाभवानी पुजारी मंडळाच्या वतीने युवा क्रिकेटपटू  राजवर्धन हंगरगेकर यांचा देविची प्रतिमा देवुन सत्कार करण्यात आल्यानंतर सत्करास उत्तर देताना तो बोलत होता. यावेळी विपीन शिंदे,  प्रा.धनंजय लोढे,  शिवाजी बोदले, अविनाश गंगणे, अविनाश गंगणे, योगेश रोचकरी, सुजय हंगरगेकर, विशाल रोचकरी, प्रा. प्रदीप हंगरगेकर, अजित हंगरगेकर, किरण हंगरगेकर, संतोष हंगरगेकर आदी उपस्थितीत होते. 


 
Top