तुळजापूर  / प्रतिनिधी-

 श्रावणमासानिमित्ताने श्रीतुळजाभवानी महाद्वार जवळ असणाऱ्या खडकाळ गल्लीत बुधवार दि.३ ते बुधवार दि.१० या काळात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमदभागवत ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

 या सोहळ्याचा आरंभ कलश प्रतिमा विना टाळ ग्रंथ मृदंग तुळशी ध्वज गोपुजनाने होणार आहे. यासप्ताह सोहळ्यात पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पुजन , भगवत कथा, हरिपाठ,  राञी हर, किर्तन पहाटे  हरिजागर आदी दैनंदिन धार्मिक कार्यक्रम होणार आहेत .

 बुधवार दि . ०३/८/२०२२ ह.भ.प. दत्तात्रय महाराज भोसले , सोलापूर , गुरुवार दि . ०४/८/२०२२ • रामयनाचार्य ह.भ.प. सोमनाथ महाराज बदाले , सोनपेठकर,  शुक्रवार दि . ०५/८/२०२२ समाज प्रबोधनकार ह.भ.प.सौ. गितांजलीताई झेंडे , सासवड , . शनिवार दि . ०६/८/२०२२ प.पु. महंत १००८ हरिषचैतन्य स्वामी “ महाराज , चिखली , रविवार ७/८/२०२२ हभप विठ्ठल संजय नाना घाडगे ञिबंकेश्वर , सोमवार दि ८/८/२०२२ हभप विनोदाचार्य मधुकर महाराज सावाळकर , मंगळवार ९/८//२०२२ रामायणाचार्य हभप रामदेव महाराज लबडे पंढरपूर , बुधवार १०/८/२०२२ काल्याचे किर्तन हभप उमेश महाराज दशरथे आळंदी यांचे होणाअसुन नंतर महाप्रसाद सुनील पिंटू रोचकरी यांचा होणार आहे. दररोज स्थानीक भजनी मडळ तुळजापूर यांचे होणार आहे तरी या सोहळ्यास उपस्थितीत राहण्याचे आवाहन  रणसम्राट कब्बडी संघ खडकाळ गल्ली तुळजापूर यांनी केले आहे. 

 
Top