उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील भीमनगर येथील शिल्पा दीपक माळाळे (वय 29) यांचे शनिवार, 6 ऑगस्ट रोजी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर  उस्मानाबाद येथे रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुले, आई, वडील, बहीण, भाऊ, सासू, दीर, असा परिवार आहे.

 
Top