उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 14 ऑगस्ट 1947 रोजी हिंदुस्थानच्या फाळणीला 75 वर्षे पूर्ण झाली तरी त्या कटू आठवणी अजूनही सर्व भारतीयांना वेदनादायी ठरत असतात. त्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली “मूक फेरी”काढण्यात आली.

  या मूक फेरीत  भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नेताजी पाटील, दत्ताभाऊ कुलकर्णी, अॅड अनिल काळे, अॅड खंडेराव चौरे, अॅड नितीन भोसले, इंद्रजित देवकते, रामदास कोळगे, राजाभाऊ पाटील, सुनील काकडे, राजसिंहा राजे निंबाळकर, अभय इंगळे, संदिप कोकाटे, अर्चना अंबुरे, विद्या माने, राहुल काकडे, ओम नाईकवाडी, बालाजी कोरे, प्रविण शिरसाट, राजेश परदेशी, मोहन मुंडे, राजेश कारंडे, पांडुरंग लाटे, सुजित साळुंके, संदीप इंगळे, प्रीतम मुंडे, सुनील गवळी, शेषराव उंबरे, प्रविण पाठक, सूरज शेरकर, जगदीश जोशी, गिरीश पानसरे, संग्राम बनसोडे, राज निकम, मेसा जानराव, नरेन वाघमारे, हिंमत भोसले,प्रसाद मुंडे,   निशांत होनमुटे, शेषनाथ वाघ, शरद वडगावकर, इत्यादी सह विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. फेरीतील प्रत्येकाच्या हातात तिरंगा ध्वज व घोषवाक्य फलक होता.   दत्ताभाऊ कुलकर्णी, युवराज नळे, पिंचू शिनगारे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते.


 
Top