तुळजापूर / प्रतिनिधी-

 येथील  हाँटेल  व्यवसायीक हाँटेल माऊलीचे मालक विनायक  हरिचंद्र क्षिरसागर (६०) यांचे  हदयविकाराचा झटक्याने शनिवार दि.१३रोजी  निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन  मुली असा परिवार आहे. त्यांच्यावर रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.


 
Top