तेर / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे श्रावण मास निमित्ताने आर्ट ऑफ लिव्हींग परिवार तेर यांच्या वतीने रुद्र पूजेचे आयोजन करण्यात आले होते.                                                           

यावेळी श्री श्री रविशंकर यांचे शिष्य ब्रह्मचारी संगीत बलदोटा यांच्या उपस्थितीत रुद्र पूजा संपन्न  झाली. यावेळी नंदकिशोर तांबडे, नवनाथ पांचाळ, बालाजी भक्ते, विजयसिंह फंड, गजानन शिराळ, तानाजी बनसोडे, संजय शिंदे, नारायण साळुंके आदिंसह आर्ट ऑफ लिव्हीगचे सदस्य उपस्थित होते.


 
Top