उस्मानाबाद / प्रतिनिधी-

युवराज नळे यांच्या “कोरोना डेज” कादंबरी ला 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी या राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आल.

लातूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी तर्फे भालचंद्र ब्लड बँक सभागृह येथे सुप्रसिद्ध लेखक बाबा भांड व सुप्रसिद्ध विचारवंत प्राचार्य सोमनाथ रोडे यांच्या शुभहस्ते व अकादमी चे अध्यक्ष ॲड.एस.एन.बोडके, सचिव प्रकाश घादगिने, ॲड.श्रीधर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सपत्नीक सत्कार करण्यात आला.रोख रक्कम, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. युवराज नळे यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय पुरस्कार बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

 
Top