उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरात महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानांचा निषेध करून   देशपांडे स्टँड चौकात शिवसेना संपर्क कार्यालया समोर   आंदोलन करण्यात आले.

हे आंदोलन खासदार  ओमप्रकाश राजेनिंबाळकर व शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार कैलास  पाटील ,नगराध्यक्ष नंदुभैया राजेनिंबाळकर ,माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या  आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य नितीन  शेरखाने,  अक्षय ढोबळे ,  सोमनाथ गुरव ,रवी वाघमारे, गणेश असलकर ,पंकज पाटील , दिनेश बंडगर अभिजित देशमुख ,शिवप्रताप कोळी ,बंडू आदारकर सांजा गावचे उपसरपंच सतीश सूर्यवंशी ,शाखा प्रमुख अमर शिंदे, गफारभाई शेख ,युवासेना शहर उपप्रमुख मनोज उंबरे ,अमित उंबरे, शकील शेख, महेश देवकते ,सुरेश गवळी ,संदीप वाघमोडे ,सतीश लोंढे ,बबलू राऊत, साबेर सय्यद ,साजिद सय्यद, दिनेश बंडगर,आकाश तोडकरी  ,विजय सोनार ,सुधीर अलकुंटे ,लक्ष्मण मुळे,लक्ष्मण जाधव बबलू जाधव ,प्रवीण जकाते, बालाजी कांबळे ,नाना कळसकर, संभाजी इंगळे ,शेरू पठाण ,रोहित तोडकरी ,सुरेश तोडकरी ,प्रदीप वाघमोडे ,दत्ता गरड ,विजय दाडे ,आकाश कांबळे ,यशवंत कांबळे ,अप्पा भोसले व शिवसैनिक उपस्थित होते. 

 
Top