तुळजापूर / प्रतिनिधी-

बीएसएफ मध्ये बावीस वर्ष सेवा करुन सेवानिवृत्त होवुन घरी आलेले सैनिक  दादासाहेब खबोले यांचा सत्कार  तुळजापूर . तालुका सैनिक फौऊंडेशन वतीनेकरण्यात आला

 यावेळी सैनिक फेडरेशन तालुका अध्यक्ष दत्ता नवगिरे व सैनिक फेडरेशन तालुका संघटक विठ्ठल लोखंडे हे उपस्थित होते.


 
Top