तुळजापूर / प्रतिनिधी- 

 शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या  साळुंके गल्ली येथील जिल्हा परिषद  कन्या प्रशाला प्राथमिक शाळेची प्रचंड दुरावस्था झाल्याने  येथे शिक्षणासाठी येणाऱ्या सावित्रींच्या लेकींना  अनेक समस्या गैरसोयीना सामना करत भितीदायक वातावरणात शिक्षण घ्यावे   लागत असल्याने या शाळेतील खोल्यांची दुरुस्ती करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जाणता राजा युवा मंचाने  जिल्हापरिषद शिक्षणाधिकारी यांना निवेदन देवुन दिला आहे. 

निवेदनावर अध्यक्ष सुदर्शन वाघमारे हे स्वाक्षरी आहे. 

 
Top