तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील दहीवडी येथे बाहेर गावी गेलेल्या चिवरे यांच्या घराचे कुलुप अज्ञात चोरट्यांनी तीन ग्रँम वजनाची सुवर्ण साखळी किंमत अठरा हजार रुपयाचा मुद्देमाल   पळवुन नेल्याची घटना बुधवार दि.२०रोजी राञी घडली 

या बाबतीत लक्ष्मण चिवरे यांनी दिलेल्या फिर्यादी नुकसार गुन्हा नोंदवला आहे . अज्ञात आरोपी विरोधात  तामलवाडी पोलिस ठाण्यात गुरंन ११३ / २०२२ भा.दं.सं. कलम ४५७ , ३८०अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

 

 
Top