उस्मानाबाद  / प्रतिनिधी-

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, अव्वल कारकून नरसिंह ढवळे, शाकीर शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 

 
Top