उस्मानाबाद /प्रतिनिधी- 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोत्री (ता.तुळजापूर ) येथ बालाजी अमाईन्स प्रा.लि.या कंपनीच्या सी.एस.आर.निधीतून 5 लाख रुपयांचे विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह मंजूर झाले असून त्याचे भूमिपूजन तुळजापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी  .अर्जुन जाधव यांच्या हस्ते झाले.

 , यावेळी बिराजदार  , मंगरूळ बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी  मल्हारी माने  , बालाजी अमाईन्सचे  प्रताप सांजेकर  , तुळजापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती  .शिवाजी साठे नांदुरी केंद्राचे केंद्रप्रमुख  संजय वाले  , ग्रामसेवक  भीमराव झाडे  , शा.व्य. समितीचे अध्यक्ष  संतोष माने,उपाध्यक्ष  सुधीर मस्के,श्रीराम विद्यालयचे मुख्याध्यापक विनायक माने   व शाळेतील विद्यार्थ्यांच्या  उपस्थित होते. 

 
Top