उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती उस्मानाबाद च्या वतीने   कृषी दिनाचे औचित्य साधून कृषी उपयोगी साहित्य सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. 

  या कार्यक्रमाला महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे सदस्य भाजपा विधि प्रकोष्ठ चे प्रदेश संयोजक ॲड. मिलिंद पाटील , चिखली येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन श्रीपाद कुलकर्णी, जनकल्याण समितीच्या कृषी आयामाचे प्रमुख  सतीश राजे निंबाळकर उपस्थित होते.  प्रास्ताविक जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह ॲड.कृष्णा मसलेकर यांनी केले.   आभार  सतीश राजे निंबाळकर यांनी मानले.

 
Top