परंडा / प्रतिनिधी-

 येथील नृसिंह नगर भागास जोडणारा मुख्य रस्ता ते नृसिंह नगर या सिडी वर्क पुला च्या कामाचा शुभारंभ मा.नगराध्यक्ष जाकीर भाई सौदागर यांच्या हस्ते करण्यात आला.

    या भागातील नागरिकांना तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती, मागील अनेक वर्षापासून हा पुल व्हावा अशी येथील नागरिकांची मागणी होती. याची दखल घेऊन मा.नगराध्यक्ष जाकीर भाई सौदागर यांनी हे काम विशेष रस्ता निधी तुन घेतले आहे.हा प्रश्न मार्गी लावल्याने येथील कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.

      या कार्यक्रमा वेळी सामाजीक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहूल बनसोडे ,रॉ का .शहराध्यक्ष वाजीद दखनी ,न.प.चे माजी गट नेते साबीर सौदागर .मा .नगर सेवक .सरफराज कुरेशी.संजय घाडगे, 

बबू जिनेरी ,जेष्ठ नेते गोवर्धन शिंदे, शफी पठाण,  बच्चन गायकवाड.राजकुमार माने, शरीफ तांबोळी . जयंत शिंदे .नवाबोदीन मुजावर.तय्यब शेख, हैदर शेख.सुभाष मारकड सर.तनवीर मुजावर,  सजंय शिंदे अंकूश माने.जुबेर पठाण अशिफ शेख, जावेद मुजावर, अझहर शेख, महेबूब हन्नूरे .मैनुदीन शेख सिराज पठाण.बाळासाहेब कोळी.तन्वीर पठाण . वसीम हन्नूरे.किरण डाके,  सतिश गायकवाड, महेदवी मोमीन.राजू बोराडे.शमशोदीन पठाण, सचीन गायकवाड.सत्तार बोराटे.रावसाहेब गुडे.बप्पा रामगुडे, अण्णा कांबळे, जावेद बोराडे, कलीम पठाण, विशाल गुंजाळ, दादा गणगे व या भागांतील नागरीक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 
Top