तुळजापूर / प्रतिनिधी-

श्रीमंत राजयोगी पावणारा गणपती,राजा कंपनी तरुण मंडळाच्या गणेशोत्सव अध्यक्षपदी श्री शशिकांत नवले यांची निवड करण्यात आली.

संस्थापक अध्यक्ष सज्जन सांळुके  यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुढील कार्यकारणी निवडण्यात आली.यामध्ये अध्यक्ष शशीकांत नवले , उपाध्यक्ष मंगेश घाडगे, कोषाध्यक्ष अक्षय पेंदे,सह-कोषाध्यक्ष अक्षय दिवटे, सचिव अंबादास काकडे,सह-सचीव रितेश आडेकर यांची निवड करण्यात आली. यावेळी मंडळाचे सभासद मोठ्या संखेने उपस्थितीत होते.  नुतन मंडळाच्या कार्यकारिणी बैठकिमध्ये तुळजाभवानी मातेस अभीषेक,गणेश स्थापना,ज्योत व पादुका नगर प्रदक्षिणा, रक्तदान शिबिर, अन्नदान  भव्य मिरवणूक आदी कार्यक्रम घेण्याचे  ठरविण्यात आले आहे. 

 
Top