तुळजापूर / प्रतिनिधी-

भाजप महिला मोर्चा नवनिर्मिती प्रेरणा बहुउद्देशीय महिला मंडळ सामाजिक संस्था व प्रदेश महिला मोर्चाच्या वतीने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य मीनाताई सोमाजी यांच्या माध्यमातून  घेण्यात  आलेल्या  युवतीसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरात १६७ युवती व महिलांची तपासणी करण्यात आली.

यात डोळे, कोलेस्ट्रॉल ,एचबी बीपी, शुगर कॅन्सर, तपासणी करण्यात आली.यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष संतोष दादा बोबडे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य महिला मोर्चाच्या मिनाताई सोमाजी गुलचंद भाऊ व्यवहारे  आनंद कंदले यांच्या उपस्थितीत होती.

   तुळजापूर ग्रामीण रूग्णालयाचे एम ओ डॉक्टर नीतू कदम दिपाली जळके जगदाळे भाग्यश्री हिरेमठ अश्विनी देशमुख, नेत्र तपासणी तज्ञ गुंड के पी, भाजपा नेत्या नंदाताई पुनगडे, आशाताई लांडगे , भाजपा जिल्हा सचिटणीस अंजली बेताळे, जिल्हा उपाध्यक्ष अनिता तोडकरी,  सविता भोसले , लोंढे सुवर्णा, उमाप उद्योजिका प्रेरणा संस्थेच्या अध्यक्षा संध्या खुरुद , लता सोमाजी, शिवाणी कदम, सोनाली सोमाजी इत्यादींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.


 
Top