उस्मानाबाद / प्रतिनिधी-

विद्यानिकेतन माध्यमिक आश्रम शाळा   शिंगोली येथे लोक मान्य बाळ गंगाधर टिळक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी मुख्याध्यापक शिंदे कुमंत यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक िशंदे यांनी अध्यक्ष भाषणात लोकमान्य टिळकांच्या कार्या विषयी माहिती दिली. 

या कार्यक्रमास  पर्वेक्षक शेख अब्बास आली , जाधव . सी. व्ही , पडवळ . के . आर, खबोले. दीपक, शनिमे कैलास, कुंभार सतीश , कर्मचारी भिशे वसंत, गोविंद बनसोडे व विद्यार्थी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे आभार पाटील रत्नाकर सर यांनी मानले. 


 
Top