तुळजापूर/प्रतिनिधी :-

तालुक्यातील काटी येथील रहिवासी तथा पुणे येथे वास्तव्यास असलेले प्रा. दिलीप गणपतराव सोनवणे (६२) यांचे पुणे येथील राहत्या घरी शनिवार (दि. २५) सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी पुणे येथील नवीपेठ वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार आले.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, भाऊ, बहिण असा परिवार आहे.


 
Top