परंडा /प्रतिनिधी :- 

लोक कल्याणकारी रयतेचा राजा “छत्रपती शाहु महाराज” यांच्या जयंती आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे अभिवादन करण्यात आले.

  यावेळी भाजपा जिल्हा चिटणीस विकास कुलकर्णी, उद्योग आघाडीचे हनुमंत पाटील, उमाकांत गोरे, शरद कोळी, सारंग घोगरे, रामकृष्ण घोडके, किशोर बिरडं उपस्थित होते.

 
Top