तुळजापूर/प्रतिनिधी :-

 माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी यांच्या मातोश्री पार्वती साहेबराव रोचकरी (७८) यांचे शनिवार (दि. २५) सकाळी ०९:३० च्या सुमारास वृध्दापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी वेताळनगर येथील रोचकरी परिवाराच्या पारंपरिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.


 
Top