उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील आर्य चाणक्य माध्यमिक विद्यालयाचा मार्च २०२२ मध्ये झालेल्या माध्यमिक शाळांत परीक्षेचा निकाल ९ ८.८५ % लागला . 

परीक्षेसाठी एकूण ८७ विद्यार्थी बसले होते त्यापैकी ८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले . विशेष प्राविण्य मिळविलेले ४५ विद्यार्थी , प्रथम श्रेणी २६ , द्वितीय श्रेणी १४ आणि पास श्रेणी मध्ये ०१ असे एकन ८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले . कु . घाडगे रिया रामचंद्र ( ९ ६.४० % ) शाळेत प्रथम , कु . गांधोरकर समृद्धी विपिन ( ९ ४.६० % ) शाळेत दुसरी , कु . सारोळकर साक्षी शामसुंदर ( ९ ४.०० % ) शाळेत तिसरी तसेच कु . वसुधा संदीपान गायकवाड ( ९ ३.४० % ) , चि.तेजस बळवंत देशपांडे ( ९ २.४० % ) , कु . प्रज्योती सतीश शिंदे ( ९ १.०० % ) , चि . लक्ष्मीरमण पांडुरंग वाकडे ( ९ १.०० % ) , कु . पूर्वा प्रशांत चौधरी ( ९ ०.८० % ) हे विद्यार्थी सेमी इंग्रजी माध्यमातून विशेष प्राविण्याह उत्तीर्ण झाले . मराठी माध्यामातू कु . रेणुका दत्ता जाधव ( ९ १.०० % ) ही विद्यार्थिनी पहिली आली . लोकसेवा समिती चे अध्यक्ष अॅड . मिलिंद पाटील , संस्था सचिव श्री . कामलाकर पाटील ,  डॉ . अभय शहापूरकर ,  शेषाद्री डांगे , सौ . सुषमा पाटील तसेच शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व मुख्याध्यापक डॉ मनीष देशपांडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे .  

 
Top