तुळजापूर / प्रतिनिधी-

  पंतप्रधान  नरेंद्र मोदीजी यांच्या  सक्षम अष्टवर्षपूर्ती सोहळा व महाराणा प्रताप यांच्या जयंतीचे औचित्य साधून  महिला मोर्चा प्रदेश सदस्या कार्यकारिणी मीनाताई सोमाजी कदम यांच्या वतीने ५१  स्वच्छता कामगार यांना  जेवणाचे डबे देऊन गौरव सन्मान करण्यात आला.

यावेळी    विकास मलबा,  सागर पारड, जयश्री सरडे, श्रद्धा सरडे  आदींची उपस्थिती होती. 

 
Top