तुळजापूर  / प्रतिनिधी-

तिर्थक्षेञ तुळजापूरात शिवराज्याभिषेक सोहळा दिनाचे औचित्य साधुन छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर  सकाळी ८.०० वाजता   अविष्कार कला समूह तुळजापूरच्या वतीने शिव आराधना  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिवआराधना कार्यक्रमात  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  जीवनावरचे पोवाडे व काही गीत सादर केली जाणार आहेत. तरी या कार्यक्रमास शिवप्रेमींनी उपस्थितीत राहावे, असे आवाहन कलाविष्कार कला समुह यांनी केले आहे.

 
Top