उस्मानाबाद / प्रतिनिधी-

केंद्रीय अर्थ  राज्यमंत्री डॉ.भागवतजी कराड तसेच भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस  खा.दुष्यंत कुमार गौतमजी हे शनिवार दि. १८ जून रोजी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आले आहेत.

दरम्यान येडशी टोल नाका येथे उस्मानाबाद वासियांच्या वतीने त्यांचे स्वागत भव्य स्वागत करण्यात आले. त्यांचा हा दौरा आपल्या जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये फलदायी ठरेल हा विश्वास भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.  यावेळी उस्मानाबाद जनता बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे, व्हाईस चेअरमन वैजीनाथ शिंदे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे आदी दिसत आहेत. 

 
Top