उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने  “जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाविद्यालयाच्या परिसरात प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांचू हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी प्रा.डाॅ.शांतीनाथ घोडके,प्रा.डी.एम.शिंदे,प्रा.डाॅ.एस.एस.फुलसागर, प्रा.डाॅ.चंद्रकांत महाडिक,प्रकल्पअधिकारी प्रा.माधव उगीले,प्रा.मोहन राठोड,प्रा.सौ.स्वाती बैनवाड,प्रा.राजा जगताप,प्रा.डाॅ.संदिप देशमुख यांचेबरोबरच महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक उपस्थित होते.

 
Top