उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून  बुद्धवंदना घेऊन जयंती साजरी करण्यात आली 

यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख विद्यानंद बनसोड जिल्हा उपाध्यक्ष रंजीत गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष संपत जानराव जिल्हा संघटक सोमनाथ गायकवाड, बुद्धिस्ट सोसायटीचे धनंजय वाघमारे ,इंद्रजित शिंदे,बाबासाहेब बनसोडे, विजय बनसोडे,रिपाइंचे शहराध्यक्ष उदयराज बनसोडे,शहर उपाध्यक्ष योगेश बनसोडे, शहर संघटक सचिव मुकेश मोठे, युवा नेते मुन्ना ओहाळ,महादेव भोसले आकाश इंगळे,लक्ष्मण भोसले, स्वराज जानराव, सुहास झेंडे, सोनू झेंडे,संजय ओहाळ,अमित सोनवणे,मिलिंद सोनवणे,विशाल ओहाळ,अजय आवाड,अजय इंगळे ,सागर बनसोडे पलाश माने,पृथ्वीराज मस्के यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top