उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद येथील यशदा मल्टीस्टेट मुख्य कार्यालय येथे दिनांक 26  रोजी सकाळी छत्रपती  राजर्षी   शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती   ग्यानराज काकडे तसेच संस्थेचे अध्यक्ष   सुधीर सस्ते. व्हाईस चेअरमन  वैभव कमलाकर देशमुख. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रकाश गरड. व संस्थेचे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

 
Top