तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील  हंगरगा (नळ) येथील इंदिरा नगर तांडा ते लोहगाव  मोड  या रस्ता कामाचा शुभारभं मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.सदर रस्ता करावा अशी मागणी ब-याच दिवसांपासून  स्थानिक नागरिकांची होती.कारण हंगरगा, बोरगाव, इंदिरा नगर येथील नागरिकांना नळदुर्ग जाण्यासाठी खंडाळा धरणा मार्गे हा अंतर फार कमी पडतो.अखेर या रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष शिवशंकर वाघोले, सरपंच अतुल कलशेट्टी, उपसरपंच दयानंद चौगुले, संजय वाघोले, सोसायटीचे चेअरमन तारू राठोड, बाजार समितीचे माजी सदस्य हरिष जाधव,ग्रा.प.सदस्य मोहन चव्हाण,गणु राठोड, आनंदा राठोड, संजय राठोड,शरपौदीन पटेल, अहमद अली पटेल, सुनील माने,हरी राठोड, नारायण चव्हाण, वसंत राठोड, विलास पवार, संतोष राठोड, संदीप पवार, सचिन राठोड, हणमंत पवार, सागर चव्हाण, अमोल चव्हाण, शंकर चव्हाण, विजय राठोड, परशूराम पवार, काशीनाथ राठोड, विनायक राठोड, अनिल राठोड, दयानंद राठोड, ग्रामसेवक अनिल पाटील आदिजण उपस्थित होते.


 
Top