उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  बोंबले हनुमान चौक उस्मानाबाद येथील रहिवाशी  लतिका नागनाथ नाईकवाडी वय वर्ष 55 यांचे 28 जून 2022 रोजी सकाळी 10 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.  त्यांचा अंत्यविधी उस्मानाबाद शहरातील कपिलधारा स्मशानभूमी करण्यात आला.

त्यांच्या पश्चात दोन मुले , एक मुलगी , सुने, नातवंडे असा परिवार आहे. पोलीस हवालदार राहुल नाईकवाडी त्यांच्या त्या मातोश्री होत्या.


 
Top