उस्मानाबाद / प्रतिनिधी-

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सम्राट गणेश मंडळ सावरकर चौक उस्मानाबाद यांच्यातर्फे सावरकर यांना अभिवादन करून त्यांच्या  प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी  नगरसेवक बाळासाहेब काकडे, सोमनाथ गुरव, प्रवीण कोकाटे, हनुमंत देवकते व पंकज पाटील, धीरज गायकवाड, संकेत सूर्यवंशी, दीपक नागरसोगे, श्याम पंचमहालकर, रोहन रायबान, ऋत्विक दळवी, महेश लिमये, निंबाळकर उपस्थीत होते

 
Top