तुळजापूर  /प्रतिनिधी-

 राजे मल्हारराव होळकर व छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करुन  व कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांचा  राजीनामा द्यावा,अशी मागणी तुळजापूर तालुका सकल धनगर समाज बांधव यांच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन देवुन करण्यात आली.

यावेळी  गणेश  सोनटक्के पाटील, पद्माकर घोडके,  चेतन बंडगर, आप्पासाहेब पाटील, ज्ञानेश्वर घोडके, समर्थ पैलवान,  प्रमोद दाणे,  वैभव लकडे, कपिल देवकते,  सिद्धार्थ पैलवान,  चेतन माने, सुधीर बंडगर,  निखिल घोडके, महेश सलगर , किरण बंडे संदीपान मोटे, परीक्षीत साळुंखे आदींची उपस्थिती होती. 


 
Top