उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

  यावेळी सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, अव्वल कारकून महेश कुलकर्णी, शाकीर शेख, कवठेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 
Top