उस्मानाबाद / प्रतिनिधी-

क्रांतीसुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची  जयंती वीरशैव जंगम मठ  व नटराज चौक सांजा वेस गल्ली उस्मानाबाद येथे महात्मा बसवेश्वर  जयंती मोठ्या उत्सवाने साजरी करण्यात आली.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक  वीरशैव जंगम मठ ट्रस्ट उस्मानाबाद चे अध्यक्ष शिवानंद कथले यांनी केले यावेळी आ. कैलास पाटिल व सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते  महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करण्यात आले. या वेळीं आ. कैलास पाटिल  शिवसेना नेते तुषार निंबाळकर राष्ट्रीय चर्मकार  महासंघ चे प्रदेशाध्यक्ष नितिन शेरखाने शिवसेना गट नेते सोमनाथ गुरव, शिवसेना शहर प्रमुख संजय मुंडे, नगरसेवक रवि वाघमारे,  काँग्रेस नेते मोहन शिंदे, शिवसेना नेते, पंकज पाटील,  भाजप नेते पांडुरंग लाटे, , बसपा नेते संजय वाघमारे,  काँगेस विधी विभागाचे उपाध्यक्ष अड गणपती कांबळे गिरीश पाळणे, नितिन देशमुख,  पत्रकार राहुल कोरे, केदार साळुंके,अड. शरद सातपुते, भागवत मुडसे अड भाऊसाहेब बेलूरे, शिवलिंग गुळवे, किसन गुळवे, मनोज गुजरे, अर्जुन साखरे, चंद्रकांत धूर्वे भगवान साखरे, दिगंबर तोडकरी , आदित्य लगदिवे, केदार गुळवे,अजिंक्य साखरे,  सर्व मान्यवराचे स्वागत वीरशैव जंगम मठ ट्रस्ट उस्मानाबाद  अध्यक्ष शिवानंद कथले व वैजिनाथ गुळवे, दिलिप गुळवे यांनी ट्रस्ट च्या वतीने  केलें  यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन आ. कैलास पाटिल  व सर्व मान्यवराच्या शुभ हस्ते करण्यात आले. आभार प्रदर्शन वैजिनाथ गुळवे यांनी केले।


 
Top