उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यासाठी न्यायालयीन लढाई  जिंकुन शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल तेर येथे आ.राणाजगजितसिंह पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी पद्माकर फंड, सरपंच नवनाथ नाईकवाडी, उपसरपंच रविराज चौगुले, भास्कर माळी,जुनेद मोमीन, विठ्ठल लामतुरे, अजित कदम, इर्शाद मुलानी, गणेश फंड,भिवाजी वाघमारे, बापू नाईकवाडी, केशव वाघमारे, शहाजी नाईकवाडी, पांडुरंग बगाडे, सचिन आबदारे आदींची उपस्थिती होती. 


 
Top