उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आज अभिवादन करण्यात आले.

 यावेळी कार्यालयातील सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार प्रवीण पांडे, नायब तहसीलदार कुलकर्णी, श्रीमती अर्चना मैंदर्गी, पंकज मंदाडे, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक कुलकर्णी, विधी अधिकारी कुलकर्णी आणि इतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 
Top