तुळजापूर  / प्रतिनिधी-

 तुळजापूर नगर परिषद कर्मचाऱ्यांनी आपले शंभर टक्के वेतन शासकीय कर्मचाऱ्यांन प्रमाणे कोषागारा मार्फत करण्यात यावे या प्रमुख मागण्यासह  आपल्या अन्य २५ मांगण्यासाठी १ मे पासुन कामबंद आंदोलन सुरु केले असुन २ मे दिवशी ही हे आंदोलन सुरुच राहिल्याने नगरपरिषद कामकाज आज ठप्प राहिल्याचे दिसुन आले .

 या आंदोलनात महाराष्ट्र राज्य कर्मचारी / संवर्ग कर्मचारी संघटना तुळजापूर  तालुकाध्यक्ष अध्यक्ष साळुंके , डी . आर . उपाध्यक्ष पारधे, ए.बी सचिव टिंगरे,  आतकरे एस.पी.,   सोनार महादेव आर .  चव्हाण प्रशांत ,  काळे नागनाथ,  जमना वाळा, साळुंके विमल, पाठक वैभव ,  गायकवाड सज्जन,  सनगले अशोक, गायकवाड अभंग , भोजने प्रमोद, मिटकरी राहूल एम .,  क्षीरसागर नंदू बी .   कदम गुणवंत , माळवदकर अंबादास, कसबे दत्ता टी ., साळुंके रमेश,  शिंदे महादेव ,कांबळे शोभा बी  आदीसह  कर्मचारी सहभागी झाले होते

 
Top