परंडा / प्रतिनिधी-

ऑल इंडिया कराटे असोसिएशन चॅम्पियनशिप अंधेरी मुंबई स्पोर्ट्स क्लब स्पर्धा मुंबई येथे आयोजित केली होती इंडिया कराटे चॅम्पियन शिप स्पर्धेमध्ये परंडा तालुक्यातील शेळगाव येथील 17विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता यापैकी 14 विध्यार्थ्यांना बेस्ट टीम अवार्ड विजेते त्याचबरोबर सिल्वर मेडल विजेते मिळाले यांचा फ्रेंड्स ग्रुप शेळगाव यांच्या वतीने जल्लोष मध्ये स्वागत व सन्मान करण्यात आला.यामध्ये पिंटुभैया दैन,पर्मेश्वर गुळवे,विजय शेवाळे युवराज जगताप, योगेश देशमुख, रविंद्र जगताप बजीरंग दळवी. विलास दैन यांच्या हस्ते सर्व विध्यार्थांचा व सरांचा सत्कार करण्यात आला.

 आंतरराष्ट्रीय शोटोकॉन कराटे यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप मध्ये संस्कार स्पोर्ट् फाउंडेशन महाराष्ट्र उस्मानाबाद जिल्ह्यातील शेळगाव येथील विद्यार्थ्यांनी  गोल्ड, सिल्वर, ब्रॉंझ ,मेडल पटकावून गौरवचिन्ह व प्रशस्तीपत्र आपल्या नावी केले  त्यामध्ये 10 ते 12 वयोगटामध्ये  1)जगताप शमभूराजे  गोल्ड व ब्रॉंझ  2) दळवी उन्मेष गोल्ड व ब्रॉंझ 3) शेवाळे कृष्णा सिल्वर ब्रॉंझ 4) गायकवाड सोहम सिल्वर 5) गायकवाड रोहन ब्रॉंझ 6) तवटे कृष्णा 2सिल्वर 7) हुरकुडे आदर्श सिल्वर 8) जगताप रोहन 2सिल्वर 9) मुळूख वृषभ ब्रॉंझ व गोल्ड 10) अमर खरसडे ब्रॉंझ व सिल्वर  व 13 ते  15 वयोगटात 11) धेंडे गणेश ब्रॉंझ 12) शिंदे वैभव ब्रॉंझ 13) लगस ओम सिल्वर 14) कंगले अविनाश ब्रॉंझ 15 ) शेवाळे पृथ्वीराज ब्रॉंझ सिल्वर 16) काटे शुभम गोल्ड 17) शेवाळे आकाश गोल्ड 18) शेवाळे  हरिओम 2 गोल्ड  वरीलप्रमाणे मेडल मिळवण्यासाठी व या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी खूप शर्तीचे प्रयत्न आणि कष्ट तसेच कठीण परिश्र या विध्यार्थीनी घेतले.सर्व विध्यार्थ्यांना मार्गदर्शन  ( सेन्साई ) शिवक्षत्रिय विनोद, बी ,बालगुडे (सर) यांचे लाभले.

 
Top