उस्मानाबाद / प्रतिनिधी-

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्ताने दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी श्रीमती रुपाली आवले-डंबे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, नायब तहसीलदार पंकज मंदाडे तसेच कार्यालयातील कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 
Top