तेर / प्रतिनिधी

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील नृसिंह वेस भागातील हनुमान मंदिरासमोरील सभामंडप बांधकामाचा  जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा  अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.                                            

यावेळी शंकर कोरे  हरी ढोणे , तुकाराम चौगुले , सूर्यकांत खोटे , देविदास पांगरकर , शंकर मांजरे, संतोष इंगळे,  सरपंच नवनाथ नाईकवाडी , उपसरपंच रवीराज चौगुले,  मंगेश पांगरकर  , इर्शाद मुलांनी ,  रूग्ण कल्याण समितीचे सदस्य जुनेद मोमीन , हरी खोटे , सुभाष कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

 
Top