तुळजापूर  / प्रतिनिधी- 

श्री प.पु राजाराम गुरू सखाराम नंदिबुवा महाराज संस्थान तुळजापूर, नित्य अन्न प्रसाद, तेरावा वर्धापन दिन श्री तुळजाभवानी मंदिरातील श्री लक्ष्मी नरसिंह मंदिरात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त  साखर भात व मसाले भात महाप्रसाद  देवि व नरसिंह  हजारो भक्तांना युवासेना तालुका प्रमुख   प्रतीक,राजकुमार,रोचकरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

 यावेळी नंदीबुवा संस्थाचे उपाध्यक्ष  सखाराम  यशवंतराव,नंदिबुवा,अंबुलगे व सह सर्व पदाधिकारी देविदास,  नंदिबुवा,अंबुलगेश्रीकृष्ण,नंदिबुवा,अंबुलगे  श्रीराम,नंदिबुवा,अंबुलगे राज,उपाध्ये, प्रतीक   प्रयाग आदींची उपस्थिती होती. 

 
Top