तुळजापूर  / प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या बोरी  धरण ते तुळजापूर पाईप लाईनचे जाँईट रबर तुटल्याने    तुळजापूर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. या पार्श्वभूमीवर शहरात पाणीटंचाई जाणवु नये म्हणुन भोसले बिल्डींग मटेरियल सप्लायर चे राहुल भोसले यांनी स्वार्चाने शहरात तीन टँकर ध्दारे पाणीपुरवठा केला. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. 

 मंगरुळ पाटी येथे पाईप लाईन दुरुस्ती झाल्याने सोमवारी पाणीपुरवठा होणार असल्याची माहीती नगरपरिषद सुञाने दिली. 

 

 
Top