उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने पोलीस अधीक्षिक श्रीमती निवा जैन यांचे प्रमोशन झाल्याबद्दल मुस्लिम बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मसुद शेख ,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असद पठाण , माजी नगरसेवक मशायक समोद्दीन , शहराध्यक्ष अयाज शेख , बिलाल तांबोळी उपस्थित होते

 
Top