उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तुळजापूर तालुक्यातील जळकोट  येथील युवक कार्यकर्त्यांनी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला .

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष  राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन  जळकोट येथील युवक कार्यकर्ते अजय डांबरे, सूरज जाधव, विशाल घोरपडे, वैभव स्वामी, विठ्ठल बनसोडे, मुकेश कदम, सागर राजमाने, विश्वजीत कदम, आकाश पटणे, मोहन सगर, संदीप राजमाने, अभिषेक मुळे, भिमा पांचाळ, पांडुरंग आनंदे, महावीर पांचाळ, वैभव कडते, अमोल सगर, प्रथमेश पालमपल्ले, अभिषेक पवार, प्रतिक किलजे, महादेव धनशेट्टी, धीरज ढोणे आदींनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला . यावेळी सर्वांचे स्वागत केले . यावेळी तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार , धनराज मडोळे यांचेसह मनसे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .


 
Top