तेर / प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे श्री .संत गोरोबा काका यांची पुण्यतिथी २८ एप्रिलला साजरी करण्यात आली.

पुण्यतिथी निमित्त मानाचे फडकरी यांचे हस्ते अभिषेक करण्यात आले.पुण्यतिथीनिमीत्त ह.भ.प.दत्तात्रय महाराज अंबीरकर यांचे किर्तन झाले.यावेळी मोठ्या संख्येने भाविकभक्त उपस्थित होते.

 
Top