वाशी / प्रतिनिधी-

 कोल्हापूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला.12 तारखेला झालेल्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला या मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेस च्या जयश्री (ताई) जाधव ह्या   निवडून आल्या ह्या आनंदाने वाशी येथे युवक काँग्रेस च्या वतीने फटाके व गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला .

यावेळी युवक काँग्रेस उपाध्यक्ष अवधुत क्षिरसागर, युवक काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष अमर तागडे,वाशी तालुका काँग्रेस कार्यध्यक्ष बाळासाहेब गपाट, ओ. बी. सी सेल तालुका अध्यक्ष अमोल बोडके,सेवादल तालुका अध्यक्ष शेषेराव गाडे,सटवा कांबळे(माजी सरपंच),गोवर्धन कांबळे(ग्रा.प.सदस्य),बापूराव जाधवर,भास्कर कागदे,राजेन्द्र तांदळे,संपत जगताप सर्व कार्यकर्ते पदाधिकारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top