तुळजापूर  / प्रतिनिधी-

  उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण कल्याण समितीची बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली .बैठकीत  कोविड काळात झालेल्या विविध विषयावर केलेल्या खर्चावर चर्चा करण्यात आली. तसेच विविध विषय मांडण्यात आले व या विषयावर सर्वानुमते ठराव घेण्यात आला.

 यावेळी तहसीलदार  सौदागर तांदळे  , सिव्हिल सर्जन प्रतिनिधी डॉ.सचिन बोडके सर, रुग्णालय अधीक्षक डॉ.राहुल वाघमारे सर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास पवार सर, डॉ.श्रीधर जाधव सर, रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले,बांधकाम विभाग अभियंता   विवेक देशमुख , नियोजक श्री गवळी  , डॉ.शेख इलियास, श्री चोरमल ,श्री.गवळी   व सहकारी उपस्थित होते.


 
Top