तुळजापूर  / प्रतिनिधी-

  हिंन्दु नववर्षाच्या प्रथम दिनी गुडीपाडवा मराठी नववर्षानिमित्त तुळजापूर शहरातील शुक्रवार पेठः येथे स्वर्गीय  श्रीराम क्षिरसागर  यांच्या  स्मरणार्थ  पाणपोईचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी  शुभम श्रीराम क्षिरसागर  व या भागातील रहिवासी उपस्थितीत होते. 

 
Top