उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 मजलिस खुद्दामुल अहमदिया उस्मानाबाद अंतर्गत अहमदिया मुस्लिम युथ असोसिएशन तर्फे रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिर  शासकीय रुग्णालयातील रक्त पिढी विभागात घेण्यात आले.त्यास चांगला प्रतिसाद मिळाल.यावेळी रक्तदात्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. 

 यावेळी अहमदिया मुस्लिम जामात उस्मानाबाद तथा रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ,मिशन वात्सल्य समिती सदस्य गणेश रानबा वाघमारे, संजय गजधने,अहमदिया मुस्लिम जामात जिल्हाध्यक्ष तारिक़ अहमद, मजलिस खुद्दामुल अहमदिया शहराध्यक्ष रागेब अलीम शेख,मजलिस खुद्दामुल अहमदिया जिल्हाध्यक्ष फहद अहमद, अकबर खान  , मसूद अहमद,शकील अहमद,राजु आदि उपस्थित होते. 

 
Top